कर्जत- जामखेड चे आमदार रोहित पवार उद्या करमाळयात


करमाळा/प्रतिनिधी:

पुणे पदविधर मतदारसंघातील महाविकास आघाडीचे अधिकृत उमेदवार अरुण गणपती लाड व शिक्षक मतदार संघातील अधिकृत उमेदवार प्रा. जयंत आसगावकर यांचे निवडणूक प्रचारार्थ गुरुवार दि . २६ / ११ / २०२० रोजी सकाळी ९.०० वाजता रयत भवन, भाजी मंडई ,मार्केट यार्ड, करमाळा येथे बैठक आयोजीत केली आहे.
(Advertise)

असून या बैठकीस युवक हृदयसम्राट आमदार रोहित दादा पवार,   आमदार संजयमामा शिंदे हे उपस्थित राहून मार्गदर्शन करणार आहेत . 
(Advertise)

सदर बैठकीचे अध्यक्षस्थान माजी आमदार जयवंतरावजी जगताप हे भूषविणार आहेत. तरी सदर बैठकीस आपण उपस्थित रहावे हि नम्र विनंती .असे आवाहन वैभव जयवंतराव जगताप (नगराध्यक्ष) करमाळा नगरपरीषद, करमाळा यांनी केले आहे.

Post a Comment

0 Comments