हाथरस बलात्कार प्रकरणातील संबंधित पीडितेच्या कुटूंबियांची भेट घेण्यासाठी राहुल गांधी-प्रियांका गांधी जात असताना त्यांना अटक करण्यात आली आहे.
राहुल गांधी आणि प्रियांका गांधी दोघेही यमुना एक्सप्रेसवरून पाया चालत निघाल होते. त्यांच्यासोबत अनेक कार्यकर्तेही चालत निघाले होते. त्यावेळी पायी चालत निघालेल्या राहुल गांधी यांची कॉलर पकडून त्यांना धक्काबुक्की करण्यात आली असल्याचं समजत आहे.
दरम्यान, कलम १८८ अंतर्गत पोलिसांकडून अटकेची कारवाई करण्यात आली असल्याचं पोलिसांनी सांगितलं.
0 Comments