पंजाब नॅशनल बँकेमध्ये ५३५ पदांची भरती


एकूण जागा: ५३५

◆पदाचे नाव
मॅनेजर (रिस्क),मॅनेजर (क्रेडिट), मॅनेजर (ट्रेझरी),मॅनेजर (लॉ),मॅनेजर (आर्किटेक्ट),मॅनेजर (सिव्हिल),मॅनेजर (इकॉनॉमिक्स) ,मॅनेजर (HR) ,सिनियर मॅनेजर (रिस्क),सिनियर मॅनेजर (क्रेडिट)

◆शैक्षणिक पात्रता:जाहिरात पाहावी 

◆वय: २५ ते ३७ वर्ष 

◆फी:
General /OBC :८५०/-  व  SC/ST: १७५/-

◆नोकरी ठिकाण: संपूर्ण भारत

◆शेवटची तारीख:०६-ऑक्टोंबर-२०२०

◆सविस्तर माहितीसाठी लिंक
https://bit.ly/36oHZoU

Post a Comment

0 Comments