पेठ वडगाव/प्रतिनिधी:
व्यापारी असोसिएशन मार्फत आज शुक्रवार दि .१८ रोजी दुकान व घरफाळा माफ होण्यासाठी निवेदन देण्यात आले.
मुख्याधिकारी , नगराध्यक्षसो वडगाव नगरपालीका वडगाव यांना कोरोना महामारीमुळे व्यापाऱ्यांचे प्रचंड झालेले आर्थिक नुकसान लक्षात घेऊन या चालु वर्षीचा घरफाळा / दुकानफाळा माफ व्हावा .
त्यावर विचार व्हावा या मागणीचे निवेदन देण्यात आले, यावेळी उपस्थित मान्यवर जेष्ठ मार्गदर्शक, व्यापारी बंधू , व्यापारी प्रतिनिधी उपस्थित होते.
0 Comments