जेऊर/प्रतिनिधी:
पर्यावरण मंत्री आदित्यजी ठाकरे यांच्या वाढदिवसा निमित्त डॉ.श्रीकांत एकनाथ शिंदे फाउंडेशन मार्फत करमाळा तालुक्याचे कार्यसम्राट माजी आ.नारायण (आबा) पाटील यांच्या प्रयत्नातून भेटलेल्या रुग्णवाहिकेचा लोकार्पण सोहळा करमाळा तालुका पंचायत समितीचे सभापती गहिनीनाथ ननवरे यांच्या शुभहस्ते जेऊर येथे पार पडला .
__________________________________________
📢
(Advertise)
__________________________________________
या शुभ प्रसंगी करमाळा तालुक्याचे उपसभापती दत्ता सरडे,माजी सभापती आणि विद्यमान सदस्य शेखर गाडे,प.सदस्य अतुल पाटील,जी.प.सदस्य बिभीषण नाना आवटे, युवा नेते देवानंद बागल,शिवसेना जिल्हा प्रमुख महेश जी चिवटे,पृथ्वीराज पाटील,शिवसेना तालुका संपर्क प्रमुख बापूसाहेब मोरे,शिवसेना महिला तालुका प्रमुख प्रियांकाताई गायकवाड,बहुजन संघर्ष सेनेचे राजाभाऊ कदम,जेऊर चे सरपंच भारत साळवे,सदस्य संतोष वाघमोडे,धनंजय शिरसकर,विनोद गरड, योगेश कर्णवर,मुबारक शेख,माजी सरपंच भास्कर (भाऊ ) कांडेकर ,मा.सरपंच राजुशेठ गादीया, राजा भाऊ जगताप ,सुलेमान मुल्ला,वरकटणे सरपंच बापू तनपुरे,हनुमंत सरडे,डॉ. कानगुडे, महादेव धडस,संजय फरतडे आदी मान्यवर उपस्थित होते.
0 Comments