मराठी अभिनेत्री प्राजक्ता माळीने Prajakta mali इंस्टाग्रामवर ग्लॅमरस फोटो शेअर करून चाहत्यांचे लक्ष वेधून घेतले आहे.
अभिनेत्री प्राजक्ता माळी सोशल मीडियावर सक्रीय असून चाहत्यांशी संवाद साधत असते.
नुकतेच प्राजक्ताने इंस्टाग्रामवर ग्लॅमरस फोटो शेअर केले आहेत.
या फोटोला नेटिझन्सकडून बरेच लाइक्स आणि कमेंट्सही मिळत आहेत.
वेस्टर्न लूकमध्ये प्राजक्ता खूप स्टनिंग दिसते आहे.
एथनिक आउटफिटमध्ये प्राजक्ता खूप छान दिसते आहे. प्राजक्ता माळी हिने आपल्या अभिनयाने रसिकांची मने जिंकली आहेत.
छोटा पडदा असो किंवा रुपेरी पडदा प्राजक्ताच्या अभिनयावर रसिक फिदा आहेत.
सहजसुंदर अभिनय, घायाळ करणारं सौंदर्य यामुळे प्राजक्ताने रसिकांच्या मनावर अधिराज्य गाजवण्यास सुरुवात केली.
0 Comments