विठ्ठल रुक्मिणी मंदिराच्या विकास आराखडा प्रारंभ

पंढरपूर / प्रतिनिधी;

राज्य पुरातत्व विभागाच्या सूचनेनुसार श्री विठ्ठल रुक्मिणी मंदिराचा प्रकल्प विकास आराखडा (डीपीआर) तयार करण्याचे काम सुरु करण्यात आले आहे. यात विठ्ठल रुक्मिणी मंदिराच्या मजबूतीकारण आणि संवर्धनासाठी आवश्यक असणार आराखडा तयार करण्यात येणार आहेत. इंफ्रा रेड कैमेराच्या मदतीने संपूर्ण मंदिराचे स्क्रीनिंग करण्यात येत आहे. कुठे तडे गेले आहेत, पावसाचे पाणी कुठे झिरपते आहे. मंदिराच्या भिंतीला अनेक ठिकाणी तडे गेले असले तरी आराखडात त्यासाठी अनेक उपाययोजना पुढील काळात त्या-त्या वेळेत उपाययोजना केल्या तर विठ्ठल मंदिराला कोणत्याही पद्धतीचा धोका निर्माण होणार असल्याचा विश्वास पुरातत्व विभागाचे आर्किटेक्ट औरंगाबाद येथून आलेले प्रदीप देशपांडे यांनी व्यक्त केले. तर आराखडा ४० दिवसात मंदिर समितीकडे सदर केला जाण्याची शक्यता आहे. पुरातत्व विभागाचे १४ अधिकारी विठ्ठल मंदिरात दाखल झाले आहे. 
  
 विठ्ठल मंदिर समितीने पुरातत्व विभागाकडे संपूर्ण मंदिराचा डीपीआर सदर करावा, अशी विनंती तीन वर्षापूर्वी केली होती.  विठ्ठल मंदिराची यापूर्वी अधिकाऱ्यांनी तीन ते चार वेळा पाहणी केली होती. 
  यात पुरातत्व विभागाच्या अधिकाऱ्यांकडून संपूर्ण मंदिराची पाहणी करावी, मंदिराचे आर्किटेक्टरल ड्रॉइंग नव्हते, ते तयार केले जात आहे. पुणे येथून इंफ्रा रेडची टीम आली असून.  मंदिराच्या कुठे तडे गेले आहेत, पावसाचे पाणी कुठे झिरपते आहे. मंदिराच्या भिंतीला अनेक ठिकाणी तडे गेले आहेत. याची माहिती त्यांच्याकडून स्क्रिनिंग केल्यानंतर नेमकेपण समजून येणार आहे. त्यानतर किती खर्च येईल, याचा अंदाज येईल. त्यासाठी मंदिराचे वीडियो शुटिंग, ड्रोन कैमेराच्या माध्यमातून चित्रकारण केले जाणार आहे. त्यांची डॉक्यूमेंट्री तयार केली जाईल. डीपीआरचा हा आराखडा ५० वर्षाचा असणार आहे. यामुळे विठ्ठल मंदिराल पुढील शेकोडो वर्षा कोणताही धोका निर्माण होणार नाही. यासाठी आराखडात कोणत्या उपयायोजना करता येतील, हे नमूद केले जाईल. असा आशावाद देशपांडे यांनी व्यक्त केला. 
  
या आराखडाविठ्ठल मंदिर समितीने पुरातत्व विभागाकडे संपूर्ण मंदिराचा डीपीआर सदर करावा, अशी विनंती तीन वर्षापूर्वी केली होती.  विठ्ठल मंदिराची यापूर्वी अधिकाऱ्यांनी तीन ते चार वेळा पाहणी केली होती. 
  
यात पुरातत्व विभागाच्या अधिकाऱ्यांकडून संपूर्ण मंदिराची पाहणी करावी, मंदिराचे आर्किटेक्टरल ड्रॉइंग नव्हते, ते तयार केले जात आहे. पुणे येथून इंफ्रा रेडची टीम आली असून.  मंदिराच्या कुठे तडे गेले आहेत, पावसाचे पाणी कुठे झिरपते आहे. मंदिराच्या भिंतीला अनेक ठिकाणी तडे गेले आहेत. याची माहिती त्यांच्याकडून स्क्रिनिंग केल्यानंतर नेमकेपण समजून येणार आहे. त्यानतर किती खर्च येईल, याचा अंदाज येईल. त्यासाठी मंदिराचे वीडियो शुटिंग, ड्रोन कैमेराच्या माध्यमातून चित्रकारण केले जाणार आहे. त्यांची डॉक्यूमेंट्री तयार केली जाईल. डीपीआरचा हा आराखडा ५० वर्षाचा असणार आहे. यामुळे विठ्ठल मंदिराल पुढील शेकोडो वर्षा कोणताही धोका निर्माण होणार नाही. यासाठी आराखडात कोणत्या उपयायोजना करता येतील, हे नमूद केले जाईल. असा आशावाद देशपांडे यांनी व्यक्त केला. 

 येत्या ४० दिवसात तयार केला जाणार आहे. विधान परिषदेच्या उपसभापती निलम गोरे यांनी हा आराखडा तयार करण्यासाठी पुढाकार घेतला होता. कामासाठी २७ लाख रुपये खर्च येण्याची शक्यता आहे. पुरातत्व विभागाने आराखडा तयार करून दिल्यानंतर मंदिर समितीच्या बैतकिनान्तर मंजूरी घेऊन आराखडा न्याय व विधी विभागाकडे अंतिम मंजूरीसाठी पाठवन्यत येणार आहे. अशी माहिती कार्यकारी अधिकारी विठ्ठल जोशी यांनी दिली.

Post a Comment

0 Comments