बार्शी तालुक्यात आज १७ डिस्चार्ज, तर ८ पॉझिटिव्ह रुग्ण



बार्शी/ प्रतिनिधी;

दि.२६; गेल्या काही दिवसापासून कोरोनाचा प्रकोप चालू होता. आज मात्र दिलासादायक चित्र पाहवयास मिळते, दररोज अर्धशतकाने रुग्णांची होणारी वाढ आज एक अंकी संख्येवर येऊन थांबली.

गावनिहाय सविस्तर आकडेवारी

बार्शी शहर: ०३
मंगळवार पेठ ०१,
रोडगा रस्ता ०१,
कासार गल्ली ०१

बार्शी ग्रामीण : ०५
वैराग ०४,
चारे ०१

आजपर्यंत बार्शी तालुक्यातील कोरोना बाधिताची संख्या १८८३ असून तब्बल १६४८ रुग्णाला डिस्चार्ज देण्यात आला आहे. आज २ बाधित रुग्णांचा मूर्त्यु झाला आजपर्यंत बार्शी तालुक्यातील ८४ रुग्णाचा मूर्त्यु झाला आहे.

Post a Comment

0 Comments