आजही कोल्हापूरत कोरोनाचा कहर...



कोल्हापूर जिल्ह्यात आज (ता. २६)  कोरोना बाधितांमध्ये मोठी वाढ झाली आहे.  
जिल्ह्यातील एकूण बाधितांचा आकडा ४ हजारांवर गेला आहे.  काल रात्री ९ पासुन आज रा. ८ पर्यन्तची आकडेवारी तब्बल आज ३२८ रुग्ण सापडले.  आजचे मुत्यु ५ आहेत. आज दिवसभरात ४२ रुग्णांना डिस्चार्ज देण्यात आला. कोल्हापूरतील एकुण बाधित रूग्ण संख्या ४३८५ आहे.


Post a Comment

0 Comments